अष्टपैलू कलावंत पद्मभूषण पु. ल. देशपांडे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
- Nilesh Patil
- Nov 17, 2020
- 1 min read
मराठीतील अग्रगण्य विनोदी लेखक, नाटककार आणि मराठी रंगभूमीशी व चित्रपटसृष्टीशी नट, संगीतकार, पटकथालेखक, दिग्दर्शक इ. नात्यांनी निगडित असलेले अष्टपैलू कलावंत पद्मभूषण पु. ल. देशपांडे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

Comments