अमृतनगर परिसर, पाचगांव येथील विविध रस्ते कामांचा शुभारंभ करण्यात आला.
आज *अमृतनगर परिसर, पाचगांव येथील विविध रस्ते कामांचा शुभारंभ* करण्यात आला. तसेच, यावेळी, गावातील नागरिकांशी गावाच्या विकसात्मक कामांविषयी सविस्तर चर्चा केली.
यावेळी, सरपंच संग्राम पाटील, उपसरपंच प्रकाश गाडगीळ, विष्णू डवरी, प्रवीण कुंभार, धनाजी सुर्वे, संग्राम पोवळकर, दीपाली पाटील, राधिका खडके, नारायण गाडगीळ, संजय पाटील, तसेच आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
- *आ. ऋतुराज पाटील*