Search
  • Nilesh Patil

अभिनंदन ऋतुराज!सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्सतर्फे अभियांत्रिकी क्षेत्रातील देशपातळीवर घेण्यात...

अभिनंदन ऋतुराज!

सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्सतर्फे अभियांत्रिकी क्षेत्रातील देशपातळीवर घेण्यात येणाऱ्या 'बाजा' या स्पर्धेत आपल्या गारगोटीच्या ऋतुराज वेदांते याने चारचाकी वाहनातील कमी प्रदूषण करणे (सायलेन्सर) विकसित करून 'गो-ग्रीन' कॅटेगरीत देशपातळीवर प्रथम क्रमांक मिळविला आहे.0 views0 comments