top of page

अन्नधान्य वाटपापासून ते वैद्यकीय साधने उपलब्ध करून देण्यापर्यंतचे व्यापक मदतकार्य.

  • Writer: Nilesh Patil
    Nilesh Patil
  • May 5, 2020
  • 1 min read

आमदार ऋतुराज संजय पाटील अन्नधान्य वाटपापासून ते वैद्यकीय साधने उपलब्ध करून देण्यापर्यंतचे व्यापक मदतकार्य करत आहेत. जनतेला हवं-नको ते पाहून कार्य करण्याची त्यांची ही पद्धत खूपच प्रेरणादायी आहे. एकप्रकारे हे काँग्रेसच्या विचारांचे प्रतिबिंब आहे!


 
 
 

Comments


bottom of page