अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी तातडीने 10 हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केल्याबद्दल महाविकास आघाडी सरकारचे मनःपूर्वक अभिनंदन. महाविकास आघाडी सरकार खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांचे सरकार आहे.शेतकरी बांधवांना आधार देण्यासाठी महाविकास आघाडी सरकार सदैव कटिबद्ध आहे.

Comments