अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मानाचा मुजरा!
- Nilesh Patil
- Feb 19, 2021
- 1 min read
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे, कुशल प्रशासक, अफाट सामर्थ्यवान, उतुंग धाडस, शौर्य, पराक्रमी, कीर्तिवंत,
अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मानाचा मुजरा!

Comments