अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत असणाऱ्या शिवछत्रपतींच्या जन्मोत्सवानिमित्त आज कसबा बावडा येथील चौगले..
अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत असणाऱ्या शिवछत्रपतींच्या जन्मोत्सवानिमित्त आज कसबा बावडा येथील चौगले गल्ली, पॅव्हेलियन ग्राउंड, पाटील गल्ली आणि रणदिवे गल्ली येथे आयोजित कार्यक्रमांध्ये छ.शिवाजी महाराज यांच्या मूर्तीना पुष्पहार अर्पण करून आशीर्वाद घेतले. यावेळी ग्रामस्थ, शिवभक्त उपस्थीत होते.