30 जानेवारी राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांची पुण्यतिथी.यानिमित्त कोल्हापूर काँग्रेस कमिटी येथे महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.
यावेळी, आमदार चंद्रकांत जाधव कोल्हापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण सुरेशराव कुऱ्हाडे, कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे सचिव संजय पोवार वाईकर,ब्लॉक अध्यक्ष किशोर खानविलकर, महंमद शरीफ शेख, संपत पाटील, दीपक थोरात, उदय पोवार, स्वप्नील सावंत,अक्षय शेळके, वैशाली महाडिक, लीला धुमाळ, वैशाली पाडेकर, हेमलता माने, पूजा आरडे, रंगराव देवणे, रणजित पवार, मतीन शेख, मोहन पोवार, शोभा पाटील,निर्मला सालधाना,अनवर शेख, गजगेश्वर, बाळासाहेब जगदाळे, यशवंत थोरवत, अन्सार देसाई, रशीद ढालयीत, गोपाळ पाटील,अरुण कदम, तानाजी लांडगे, नारायण लोहार, सुभाष देसाई, परवेज सय्यद, निशिकांत दिवाण, बाबुराव कांबळे, आणि इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठया प्रमाणावर उपस्थित होत.
- आ. ऋतुराज पाटील
Comments