top of page
Search

५०० हँड सॅनिटायझर मशीन बसविण्याच्या सुरवात पालकमंत्री ना. सतेज (बंटी) पाटील साहेब यांच्या शुभहस्ते

  • Writer: Nilesh Patil
    Nilesh Patil
  • Jun 8, 2020
  • 1 min read

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी योग्य सॅनिटायझरची व्यवस्था उपलब्ध व्हावी, यासाठी आज जिल्हा काँग्रेस कमिटीकडून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ५०० हँड सॅनिटायझर मशीन बसविण्याच्या उपक्रमाची सुरवात पालकमंत्री ना. सतेज (बंटी) पाटील साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आली. ही मशिन्स पहिल्या टप्यात प्रामुख्याने सर्व सरकारी कार्यालये, एस टी स्टँड, बाजार पेठेमधील मुख्य ठिकाणी बसविण्यात येणार आहेत.

यावेळी, महापौर निलोफर आजरेकर, आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार राजू आवळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, उपमहापौर संजय मोहिते, गुलाबराव घोरपडे, बाळासाहेब सरनाईक, नगरसेवक तौफीक मुल्लाणी, कॉंग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा सुप्रिया साळोखे, महिला शहराध्यक्षा संध्या घोटणे, माजी नगरसेवक सचिन चव्हाण, इचलकरंजी नगरपालिकेचे नगरसेवक शशांक बावचकर, किसन कुऱ्हाडे, अनुप पाटील, जिल्हा काँग्रेस सचिव संजय वाईकर, युवक काँग्रेस शहरध्यक्ष दीपक थोरात, एनएसयुआय जिल्हाध्यक्ष पार्थ मुंडे, त्याचबरोबर कॉंग्रेसचे सर्व तालूकाध्यक्ष विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

- आमदार ऋतुराज पाटील



 
 
 

Comments


bottom of page