२४ तास ऑन ड्यूटी असणाऱ्या आपल्या पोलीस बांधवांप्रती आज, कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस!
२४ तास ऑन ड्यूटी असणाऱ्या आपल्या पोलीस बांधवांप्रती आज, कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस! पोलीस स्मृती दिनानिमित्त कोरोना संकट काळात जीवाचा धोका पत्करून अहोरात्र जनतेची सेवा करणाऱ्या कोरोना योद्धा पोलिसांचे मनापासून आभार!
