Search

होळीचा सण तुमच्या सर्वांच्या आयुष्यात आनंदाचे रंग भरो.

होळीचा सण तुमच्या सर्वांच्या आयुष्यात आनंदाचे रंग भरो. होळीच्या या पवित्र अग्निमध्ये दारिद्र्य, बेरोजगारी संपून, महाराष्ट्राला पुन्हा गतवैभव मिळो हीच सदिच्छा. होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !0 views0 comments