आज कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील हलसवडे गावातील ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी, गावातील जेष्ठांपासून तरुणांपर्यंत सर्वचजण यामध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. मी जेव्हा-जेव्हा कोल्हापुरातील कोणत्याही गावामध्ये जातो, तेव्हा तेव्हा गावातील जेष्ठ नागरिकांसोबत मन मोकळ्या मारलेल्या गप्पा, त्यांनी हक्काने दिलेला मायेचा सल्लाच आजपर्यंत मला आयुष्यात आलेल्या अनेक अडचणींवर मात करून पुन्हा लढण्याची ताकद देतात.
- ऋतुराज पाटील
Comments