स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापुरातील कणेरकर, साळोखेनगर आणि ...
Nilesh Patil
Feb 19, 20211 min read
स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापुरातील कणेरकर, साळोखेनगर आणि कळंबा येथील विविध तरुण मंडळांनी आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी घेऊन प्रभागातील नागरिकांशी संवाद साधला.
コメント