स्वर्गीय डॉ. पतंगरावजी कदम यांच्या स्मरणार्थ कुंडल येथील नवयुवक मंडळाच्यावतीने आयोजित कबड्डी........
लोकनेते स्वर्गीय डॉ. पतंगरावजी कदम यांच्या स्मरणार्थ कुंडल येथील नवयुवक मंडळाच्यावतीने आयोजित कबड्डी स्पर्धेला भेट दिली. यावेळी सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील , वैभवकाका नायकवडी, संयोजक महेंद्रआप्पा लाड , युवा नेते ऋषिकेश लाड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेचे अतिशय नेटके नियोजन आणि प्रेक्षकांची भरगच्च गर्दी खेळाडूंचा उत्साह वाढवणारी होती.
- आमदार ऋतुराज पाटील