Search

सोमवार दि. ५ एप्रिल रोजी सकाळी ९ वा. जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात रक्तदानशिबिराचे आयोजन केले आहे

कोरोना लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर सद्या कोल्हापूर जिल्ह्यातील रक्त पेढ्याकडे कमी प्रमाणात रक्ताच्या पिशव्या उपलब्ध आहेत. ही गोष्ट लक्षात घेऊन कोल्हापूर जिल्हा कॉंग्रेसच्यावतीने उद्या सोमवार दि. ५ एप्रिल रोजी सकाळी ९ वा. जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.0 views0 comments