top of page

सुप्रसिद्ध लेखक, निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते नागराज मंजुळे यांची आज कोल्हापूरमध्ये भेट घेतली.

  • Writer: Nilesh Patil
    Nilesh Patil
  • Mar 22, 2021
  • 1 min read

सुप्रसिद्ध लेखक, निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते नागराज मंजुळे यांची आज कोल्हापूरमध्ये भेट घेतली. त्यांच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण कोल्हापुरात करण्यासंदर्भात यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.

मराठी चित्रपटसृष्टीची जन्मभूमी असणाऱ्या आपल्या कोल्हापूरमध्ये नागराज यांच्यासारखे दिग्दर्शक चित्रीकरण करणार आहेत, हे आनंददायी आहे. यामुळे, कोल्हापुरच्या मातीतील कलाकारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. तरुण आमदार म्हणून त्यांच्या या प्रयत्नाला माझ्या शुभेच्छा आणि पाठबळ नक्की असेल.

- आ. ऋतुराज पाटील



 
 
 

Bình luận


bottom of page