सर्वपक्षीय खंडपीठ कृती समितीच्यावतींने शाहू स्मारक येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
कोल्हापूरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे यासाठी गेली 35 वर्षे लढा सुरू आहे. पण या लढ्याला अद्याप यश आलेले नाही. पण, आता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. तसेच, घरचा आमदार म्हणून खंडपीठ प्रश्नी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न मी प्रयत्न करणार असून या लढ्यात मी कृती समितीच्या सदैव सोबत राहणार असल्याचेही यावेळी सांगितले.जो पर्यंत कोल्हापुरात खंडपीठ स्थापन होत नाही तोपर्यंत आमचा हा लढा असाच सुरु राहणार आहे.
- आमदार ऋतुराज पाटील
Comments