आमदार सतेज (बंटी) डी. पाटील यांच्या संकल्पनेतून शेतकऱ्यांना एकाच छताखाली नवनवीन तंत्रज्ञान आणि माहिती मिळावी या उद्देशाने दरवर्षी ‘सतेज कृषी आणि पशु प्रदर्शन’ आयोजीत केले जाते. सलग तिसऱ्या वर्षी आयोजीत करण्यात आलेल्या आणि गेल्या चार दिवसांपासून शेतकरी बांधवांच्या प्रचंड उत्साहात पार पडत असलेल्या सतेज कृषी व पशु प्रदर्शनाचा आज सांगता समारंभ मा. आमदार हसन मुश्रीफ साहेब, महापौर सौ. सूरमंजिरी लाटकर आ. चंद्रकांत जाधव, आ. राजूबाबा आवळे, वीरेंद्र मंडलिक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
- *आमदार ऋतुराज पाटील*
Comments