शिक्षकांच्या प्रश्नांची जाण असणारे व तब्बल ३१ वर्ष शिक्षक म्हणून कार्यरत असणारे आपल्या कोल्हापूरचे पुणे शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार प्रा. जयंत आसगावकर यांना आपले पहिल्या पसंतीचे मत देऊन विधानपरिषदेमध्ये आपला प्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी द्यावी ही विनंती.
१ तारीख, १ क्रमांक, १ डिसेंबर, १ निश्चय
- आ. ऋतुराज पाटील
Comments