जम्मू-काश्मीर मध्ये भारतमातेच्या रक्षणासाठी लढताना वीरमरण आलेले कोल्हापूर दक्षिण मधील निगवे खालसा गावाचे सुपुत्र जवान संग्राम पाटील यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद संग्राम पाटील यांचे हे सर्वोच्च बलिदान देश कधीच विसरू शकणार नाही.
top of page
bottom of page
Commenti