लोकनेते, माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांच्या ७६व्या जयंतीनिमित्त आज कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी येथे साहेबांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी, आ. चंद्रकांत जाधव, आ. जयंत आसगांवकर, शहर अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, गुलाबराव घोरपडे,बाबासाहेब सरनाईक, तौफिक मुल्लानी, संजय पोवार वाईकर, सौ. संध्या घोटाणे, श्रीमती सुलोचना नाईकवडे, पार्थ मुंडे, दीपक थोरात, किशोर खानविलकर आदी उपस्थित होते.
- आ. ऋतुराज पाटील
Comentarios