लॉकडाऊन कोरोनावर हल्ला नव्हता. लॉकडाऊन भारतातील गरिबांवर हल्ला होता........
लॉकडाऊन कोरोनावर हल्ला नव्हता. लॉकडाऊन भारतातील गरिबांवर हल्ला होता. आपल्या तरुणांच्या भविष्यावर हल्ला होता. लॉकडाऊन मजूर, शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांवरती हल्ला होता. आपल्या असंघटित अर्थव्यवस्थेवर हल्ला होता.
Comments