निवडणूक अगदीच शेवटच्या टप्प्यात आली असल्यामुळे सहकाऱ्यांचा उत्साह अगदी शिगेला पोहचला आहे. आज फुलेवाडी आणि लक्षतीर्थ वसाहत येथील पदयात्रेला माझ्या जेष्ठ तसेच तरुण सहकाऱ्यांचा हाच उत्साह आणि दक्षिणमधील जनतेचा आशीर्वादच माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रेरणा देणारे ठरतात.
top of page
bottom of page
Comments