रॉलेट सत्याग्रह-Nilesh PatilOct 11, 20201 min readरॉलेट सत्याग्रह-जुलमी आणि हुकूमशाही राजवटीविरुद्ध लढा देणे हा भारताचा अमूल्य वारसा आहे. काळे कायदे करणाऱ्या ब्रिटीश राजवटीविरोधात भारताने प्रचंड विशाल लढा दिला, या लढ्यासमोर ब्रिटीशांना गुडघे टेकावे लागले.
रॉलेट सत्याग्रह-जुलमी आणि हुकूमशाही राजवटीविरुद्ध लढा देणे हा भारताचा अमूल्य वारसा आहे. काळे कायदे करणाऱ्या ब्रिटीश राजवटीविरोधात भारताने प्रचंड विशाल लढा दिला, या लढ्यासमोर ब्रिटीशांना गुडघे टेकावे लागले.
Opmerkingen