राजाराम कॉलेजच्या क्रीडांगणामध्ये रनिंग ट्रॅक तयार करण्याच्या कामाचा आज शुभारंभ करण्यात आला.
- Nilesh Patil
- Feb 5, 2020
- 1 min read
आज राजाराम कॉलेजच्या क्रीडांगणामध्ये उत्तम प्रतीचा रनिंग ट्रॅक तयार करण्याच्या कामाचा आज शुभारंभ करण्यात आला. तसेच या ठिकाणी आगामी काळात अद्ययावत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीसुद्धा मी प्रयत्नशील आहे.यावेळी, उपमहापौर संजय मोहिते, धैर्यशील घाटगे, चेतन चव्हाण, अभिजीत पाटील, विनायक हिरेमठ तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.-
आ. ऋतुराज पाटील.
Comments