top of page
Search
  • Writer's pictureNilesh Patil

राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या जन्मदिनी विनम्र अभिवादन!

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, राज्याची कृषी, औद्योगिक, सांस्कृतिक प्रगतीचा पाया रचणारे आणि धर्मनिरपेक्ष-पुरोगामी विचारांवर राज्याला समर्थपणे नेणारे, राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या जन्मदिनी विनम्र अभिवादन!



3 views0 comments

Comments


bottom of page