राज्याचे आरोग्यमंत्री ना. राजेश टोपेजी यांच्या मातोश्री शारदाताई अंकुशरावजी टोपे यांचे आज दुःखद निधन
राज्याचे आरोग्यमंत्री ना. राजेश टोपेजी यांच्या मातोश्री शारदाताई अंकुशरावजी टोपे यांचे आज दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. टोपे कुटुंबियांच्या या दुःखात आम्ही सहभागी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली.!
Yorumlar