आज राजेंद्रनगर येथे महाराष्ट्राचे एक तरुण, तडफदार आणि नाविन्यपूर्ण नेतृत्व सत्यजित तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पदयात्रा काढली.
रोजगाराचे मिशन घेऊन निघालेल्या माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला सत्यजित सारखे साथी आणि कोल्हापूरकरांचे आशीर्वाद मिळाला तर कोल्हापूर दक्षिण रोजगार युक्त होण्यासाठी फार वेळ नाही लागणार. येत्या पाच वर्षासाठी माझे फक्त एकच मिशन, मिशन रोजगार.
- *ऋतुराज पाटील*
Commenti