नुकताच जाहीर झालेल्या यूपीएससी परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळविलेल्या कोल्हापूरच्या चार रत्नांचा आज पालकमंत्री सतेज (बंटी) पाटील साहेब यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. मला विश्वास आहे, कठोर मेहनत व भक्कम आत्मविश्वाच्या जोरावर या सर्वांनीं मिळविलेल्या या जनसेवेच्या संधीचे सोनं व कोल्हापूरच्या परंपरेला साजिशी कामगिरी ते नक्की करतील. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
- आ. ऋतुराज पाटील
Comments