मोदी सरकारने केलेल्या इंधन आणि गॅस दरवाढीचा निषेध करण्यासाठी राज्यातील पक्षाचे मंत्री आणि सर्व ...
मोदी सरकारने केलेल्या इंधन आणि गॅस दरवाढीचा निषेध करण्यासाठी राज्यातील पक्षाचे मंत्री आणि सर्व आमदारांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. नाना पटोलेजी यांच्या नेतृत्वाखाली महात्मा गांधी पुतळा तर विधिमंडळ अशी आज सायकल यात्रा केली.