मा. खा. श्री. राहुलजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील माजी सैनिकांना...
- Nilesh Patil
- Jun 19, 2020
- 1 min read
मा. खा. श्री. राहुलजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील माजी सैनिकांना सॅनिटायझर किट (९० ml २ सॅनिटायझर्स बॉटल, मास्क ६, हॅन्डग्लोज ६, साबण, संपूर्ण परिवारासाठी होमिओपॅथिक औषधे) वाटण्याचा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.
Comentários