Search

मा. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत जी यांच्या कोल्हापूर दौऱ्यावर.....................

मा. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत जी यांच्या कोल्हापूर दौऱ्यावर काल शिवाजी विद्यापीठासंदर्भात सविस्तर आढावा बैठक घेऊन विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात यावेळी सकारात्मक चर्चा करण्यात आली.

यावेळी, जिल्हाधिकारी दौलत देसाई, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, डॉ. धनराज माने, प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. पाटील, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, व्ही. टी. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

- आ. ऋतुराज पाटील0 views0 comments