महाविकास आघाडीचे तरुण मंत्री व आमदार यांच्या सोबत आयोजित व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये सहभाग घेतला. यावेळी लोकांना प्रत्यक्ष येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपायोजना, अर्थव्यवस्थे समोरील आव्हाने, औद्योगिक क्षेत्राची सद्यस्थिती व आव्हाने, याबरोबरच, लॉकडाऊन नंतरच्या उपाययोजना, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी व त्यावर काय उपायोजना यावर सविस्तर चर्चा केली. आजवर आपण सर्वांनीच मोठ्या संयमाने आणि धैर्याने या संकटाला सामोरे गेलो आहोत, मला विश्वास आहे असेच आपण एकत्रित मिळून कोरोनाच्या या संकटावर मात करून पुन्हा एकदा महाराष्ट्राला सर्वच क्षेत्रात अव्वल बनवूया. - आ. ऋतुराज पाटील
Comments