आपल्या खास ठाकरे शैलीमध्ये लाखोंच्या सभा गाजवणारे लोकप्रिय आणि अभ्यासू वक्ते, एक उत्कृष्ट व्यंगचित्रकार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री.राज ठाकरेजी यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन..! आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही आई अंबाबाई चरणी प्रार्थना!
top of page
bottom of page
Comments