महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मधील सुधार गांधीनगर प्रादेशिक (२० गावे) पाणी पुरवठा योजनाची आढावा बैठक महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री ना. सतेज (बंटी) डी. पाटील यांच्या अध्यक्षेतेखाली घेण्यात आली. यावेळी, या सर्व गावातील ग्रामस्थांच्या अडीअडचणी व शासनाकडील प्रस्तावाविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. सदर बैठकीला गावाचे सरपंच, ग्रामस्थ आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
- *आमदार ऋतुराज पाटील*
Comments