महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व पु. ल. देशपांडे यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!
'हसवण्याचा आमचा धंदा' म्हणत आयुष्यभर वाचकांची 'हसवणूक' करणारे प्रख्यात लेखक, कवी, नाटककार, दिग्दर्शक, संगीतकार, महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व पु. ल. देशपांडे यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!
आम्हा वाचकांना खळखळून हसवल्याबद्दल धन्यवाद !
