महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व स्वातंत्र्यसेनानी वसंतदादा पाटील यांची आज जयंती.
- Nilesh Patil
- Nov 13, 2020
- 1 min read
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व सहकार चळवळीला प्रोत्साहन देणारे नेते, स्वातंत्र्यसेनानी वसंतदादा पाटील यांची आज जयंती. यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.

Comments