आज महाराष्ट्राचे प्रभारी मा. मल्लिकार्जुन खर्गेजी, प्रदेशाध्यक्ष ना. बाळासाहेब थोरातजी यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र काँग्रेसच्या सर्व आमदार व खासदार यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित बैठकीमध्ये सहभाग घेतला. यावेळी, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर दक्षिण मतदारसंघामध्ये चालू असलेल्या मदतकार्याबद्दल माहिती दिली व कोरोनानंतरच्या युगामध्ये युवक-युवतींसाठी जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी कोल्हापूरमध्येच कश्याप्रकारे निर्माण केल्या जाऊ शकतील याबाबद्दलचे माझे विचार वरिष्ठांसमोर मांडले.
- आ. ऋतुराज पाटील
Comments