महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उभारलेल्या समतेच्या चळवळीची, मानवमुक्तीच्या लढ्याची मुहूर्तमेढ..
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उभारलेल्या समतेच्या चळवळीची, मानवमुक्तीच्या लढ्याची मुहूर्तमेढ रोवणारी पहिली अस्पृश्य वर्गाची परिषद २१ व २२ मार्च १९२० रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कोल्हापुरातील माणगाव या गावी आयोजित करण्यात आली होती. हीच ऐतिहासिक परिषद माणगाव परिषद म्हणून आजही क्रांतीची प्रेरणा देणारी आहे. या परिषदेच्या शताब्धी महोत्सवानिमित्त या महात्म्यांच्या पवित्र स्मुर्तीस विनम्र अभिवादन.
