महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृतीस महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोटी कोटी अभिवादन.
सामाजिक न्याय आणि समतेचे पुरस्कर्ते,वंचित शोषितांच्या न्याय हक्कांसाठी लढा देऊन जगाला मानवतेचा संदेश देणारे प्रज्ञासूर्य,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृतीस महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोटी कोटी अभिवादन.
コメント