भारताचे पहिले हिंदकेसरी पैलवान आदरणीय श्रीपती खंचनाळे (वस्ताद) यांची आज प्राणज्योत मावळली.
भारताचे पहिले हिंदकेसरी पैलवान आदरणीय श्रीपती खंचनाळे (वस्ताद) यांची आज प्राणज्योत मावळली. कोल्हापूरचे नावं कुस्ती क्षेत्रात उज्ज्वल करणारे श्री. खंचनाळे यांच्या जाण्याने कुस्ती क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.
Comments