भाजप सरकारने लादलेले कृषी विरोधी काळे कायदे रद्द करावेत या मागणीसाठी आज 'भारत बंद'ची हाक देण्यात आली
भाजप सरकारने लादलेले कृषी विरोधी काळे कायदे रद्द करावेत या मागणीसाठी आज 'भारत बंद'ची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनामध्ये सहभाग घेण्यासाठीं व या कायद्यांना विरोध करण्यासाठीं आज अजिंक्यतारा कार्यालयात 'काळा झेंडा' उभारण्यात आला.
コメント