पालकमंत्री सतेज (बंटी) पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील १००० डॉक्टरांना पीपीई किटचे वाटप करण्यास आज सुरुवात केली. कोरोनाविरुद्धच्या या लढ्यात लोकांना आरोग्यसेवा देणाऱ्या डॉक्टरांना सुरक्षा मिळणे महत्वाचे आहे.
- आ. ऋतुराज पाटील
コメント