top of page
Search
  • Writer's pictureNilesh Patil

पालकमंत्री ना. सतेज (बंटी) पाटील साहेबांच्या हस्ते व मार्गदर्शनाखाली गटनेते शारंगधर देशमुख यांच्या प

पालकमंत्री ना. सतेज (बंटी) पाटील साहेबांच्या हस्ते व मार्गदर्शनाखाली गटनेते शारंगधर देशमुख यांच्या पुढाकारातून, रोटरी फॉउंडेशन तसेच कोल्हापूर महानगरपालिका आणि इतर सेवाभावी संस्थाच्या मदतीने साने गुरुजी वसाहत मैत्रागंण अपार्टमेंट येथे उभारण्यात आलेल्या तीस बेड व दोन व्हेंटिलेटरची सुविधा असलेल्या कोव्हीड सेंटरचे लोकार्पण करण्यात आले.

कोल्हापूरसह संपूर्ण देशभर कोरोनाची परिस्थिती गंभीर बनत असताना एक जबाबदार नागरिक या नात्याने आपण सर्वांनीही प्रशासनाच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टंसिंगचे काटेकोरपणे पालन करणे महत्वाचे आहे. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, कोरोनाची लक्षणे दिसताच आजार अंगावर न काढता तात्काळ उपचार घ्यावेत.

यावेळी, महापौर सौ. निलोफर आजरेकर, उपमहापौर संजय मोहिते, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, स्थायी समिती सभापती सचिन पाटील, गटनेते शारंगधर देशमुख, केडीसी बँक संचालक सर्जेराव पाटील पेरीडकर, रोटरी क्लबचे ऋषिकेश केसकर, श्रीकांत झेंडे तसेच कोल्हापूर महानगरपालिकेचे अधिकारी - कर्मचारी उपस्थित होते. - आ. ऋतुराज पाटील4 views0 comments

Comentários


bottom of page