कोल्हापुरातील कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री आदरणीय सतेज (बंटी) डी. पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली 'मिशन वायू' अंतर्गत आज २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध झाले.
तत्पूर्वी, मिशन वायू मोहिमेच्या अंतर्गत आजअखेर एकूण ७० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि ५ बायपॅक व्हेंटिलेटर मशीन कोल्हापूर जिल्हयात देण्यात आले आहेत. कोल्हापुरातील कोरोनाच्या लढाईमध्ये रुग्णांना योग्य सुविधा देण्यासाठी आणि कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करत आहोत.
- आ. ऋतुराज पाटील
Commentaires