Search

पूरग्रस्तांना योग्य आणि तात्काळ मदत मिळावी यासंदर्भात जिल्ह्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले

कोल्हापूरात आलेल्या महापुरामुळे शेतकरी, व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, याबाबत शासनाने जाहीर केलेल्या मदतीची अजूनही अंमलबजावणी होत नसल्याने, आज जिल्ह्यातील आघाडीच्या सर्व आमदारांकडून जिल्ह्याधिकाऱ्यांना यासंदर्भात निवेदन देऊन सर्व पूरग्रस्तांना योग्य आणि तात्काळ मदत मिळावी, अशी मागणी करण्यात आली.

- *आमदार ऋतुराज संजय पाटील*
4 views0 comments