पाचगांव येथील महानगरपालिकेकडून पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या पाईपलाईन मधील गळती संदर्भात बैठक घेऊन, तात्काळ पाईपलाईन गळतीचा हा प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. तसेच, पाचगांव येथील दोन पाण्याच्या टाक्यांच्या प्रस्तावित जागेची पाहणी यावेळी करण्यात आली.
यावेळी, सरपंच संग्राम पाटील, उपसरपंच प्रकाश गाडगीळ, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते.
- आमदार ऋतुराज पाटील
Comments