आज पाचगाव, कोल्हापूर येथील लसीकरण केंद्र उभारणी संदर्भात भेट देऊन नागरिकांना सहजरित्या लस घेता येईल या संदर्भात संबंधितांना सूचना केल्या. कोल्हापूर दक्षिण ग्रामीण मध्ये एकूण १३ लसीकरण केंद्रे उभारण्यात आली आहेत. सध्या संपूर्ण राज्यामध्येच लसीच तुटवडा जाणवत आहे, परंतु लस उपलब्ध झाल्यानंतर नागरिकांना सोयीस्कररित्या लस घेता येईल यासंदर्भाचे नियोजन करण्यात आले आहे.
- आ. ऋतुराज पाटील
Comments