पहिला ऑस्कर पुरस्कार मिळवून देणाऱ्या प्रसिद्ध कॉस्च्युम डिझायनर भानू अथैय्या यांना...........
भावपूर्ण श्रद्धांजली!
मूळच्या कोल्हापूरच्या असणाऱ्या आणि भारताला पहिला ऑस्कर पुरस्कार मिळवून देणाऱ्या प्रसिद्ध कॉस्च्युम डिझायनर भानू अथैय्या यांच्या जाण्याने पडद्यामागे काम करणारा एक दिग्गज कलावंत कलाक्षेत्राने आज गमावला.
Comments