कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील निगवे खा. गावातील निगवे-चंद्रे गावाला जोडणाऱ्या पूल उभारणीच्या कामाचा शुभारंभ आज करण्यात आला. यामुळे या दोन्ही गावातील ग्रामस्थांना वाहतूक करणे सोयीस्कर होणार आहे.
यावेळी, सरपंच पांडुरंग महाडेश्वर, श्रीपती पाटील, सागर पाटील, अशोक किल्लेदार, दिनकर शिंत्रे, डॉ. टी.वाय. पाटील, शहाजी किल्लेदार, सुमित किल्लेदार, गणपती पाटील, साताप्पा पाटील, पी. एम.पाटील, प्रवीण पाटील, पांडुरंग पावसकर, डी. एस. ढगे, बाबुराव पाटील, रमाकांत गोंगाणे, श्रीरंग चांगले, रवींद्र कांजर, विश्वास पाटील, नामदेव मांडवकर आदी उपस्थित होते.
- आ. ऋतुराज पाटील
Comments